मुदत ठेव योजना

अनेकदा फक्त "पैसे आहेत" म्हणून आपण काही गोष्टींची खरेदी करतो. पण तेच पैसे जर आपण मुदत ठेव योजनेमध्ये ठेवले तर चांगली गुंतवणूकही होते आणि त्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळून पैश्यांची बचत देखील होते आणि भविष्यात एक मोठी रक्कमही हातात येते.

३० दिवस ते ९० दिवस ७.७५ %
९१ दिवस ते १८० दिवस ७.७५ %
१८१ दिवस ते १ वर्ष ८.२५ %
१ वर्षापुढे ते २ वर्ष १०.०० %
  • जेष्ठ नागरिकांना ०.५० % जास्त व्याजदर
  • मासिक व्याज मिळण्याकरीता २ वर्षापुढे गुंतवणूक असावी
  • आवश्यक कागदपत्रे
    - पॅनकार्ड
    - आधारकार्ड
    - ३ फोटो
    - किमान ठेव ₹ १०००/- पासून पुढे करण्यात येईल
  • मुदतपूर्व पैसे काढल्यास प्रचलित व्याजदराप्रमाणे २ % कपात करून व्याज मिळेल
  • मुदत पूर्ण झाल्यानंतर १४ दिवसाच्या आत पावती नूतनीकरण करणे आवश्यक आहे
Galaxy Co-Operative Credit Society
Galaxy Co-Operative Credit Society
Top