मासिक उत्पन्न ठेव योजना (MIS)

आयुष्यभर मेहनत केल्यावर 'निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगता यावे' अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, आणि ही इच्छा पूर्ण करायला मदत करते 'मासिक उत्पन्न ठेव योजना.' या योजनेमध्ये काही पैसे गुंतवायचे आणि दर महिन्याला घरबसल्या त्यावर व्याज मिळवून चिंतामुक्त राहायचे.
उदा. - रु. १ लाख गुंतवा आणि दर महिन्याला घरबसल्या रु. १०००/- मिळवा.

खाते कोण सुरू करू शकते

  • कुठलीही व्यक्ती तिच्या नावाने
  • एकापेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे (कमाल 4 व्यक्ती)
  • अशिक्षित व्यक्ती
  • दृष्टीहीन / दृष्टीदोष असलेल्या / विकलांग व्यक्ती
  • कायद्याने अज्ञान असलेल्या व्यक्तीच्या नावे व वतीने पालक
  • क्लब, संघ (फक्त नोंदणीकृत असल्यास)
  • स्थानिक मंडळे, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था वा अन्य कुठलेही मंडळ
  • बँकेचे कर्मचारी
  • वयाची 14 वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी
Galaxy Co-Operative Credit Society
Galaxy Co-Operative Credit Society
Top