आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात कमी-जास्त प्रमाणात आर्थिक अडचणी येतच असतात. कधी त्यासाठीची आर्थिक तयारी असते तर कधी कर्ज काढावे लागते. अशाच अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करायला मदत करते 'वैयक्तिक कर्ज योजना' जे आपल्याला कमीत कमी व्याजदरावर जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देते तेही त्वरित आणि कमीतकमी कागदपत्रांमध्ये.