व्यवसाय कर्ज / मालतारण कर्ज

व्यवसायवाढीसाठी तुम्ही दिवस-रात्र एक करता, मात्र तुमच्या कष्टांना भांडवलाची जोड नसेल तर इच्छित यश मिळणे कठीण होते. तुमच्या कष्टांना हातभार लावता यावा, तुम्हाला भांडवल उपलब्ध करून द्यावे याकरिता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यासाठीच 'व्यवसाय कर्ज / मालतारण कर्ज' योजने अंतर्गत आम्ही अनेक होतकरू व्यावसायिकांना तत्पर कर्ज पुरवठा करत आहोत.

  • लघु उद्योजकांना भांडवलासाठी कर्ज उपलब्ध
  • कमीत-कमी कागदपत्रे
  • त्वरित कर्ज मंजुरी
  • कमीतकमी व्याजदर
  • सुलभ कर्जफेड सुविधा
Galaxy Co-Operative Credit Society
Galaxy Co-Operative Credit Society
Top